|| ☔ **उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आभारी** ☔ ||
आपण सगळ्यांनी वारली डिझायनर छत्री ला दिलेल्या उत्पस्फूर्त प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. हा एक **प्रायोगिक उपक्रम होता प्रॉडक्ट कन्सेप्ट, कस्टमर रिक्वायरमेंट अभ्यासण्यासाठी, या सगळ्या अनुभवावरून पुढील नियोजन केले जाईल.** सध्या मागणी जास्त असल्याने सगळ्या इच्छुक कलाकारांना सोबत घेऊन काम करीत आहोत. **या उपक्रमात प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष सहभागी सगळ्यांना मानाचा जोहार, खासकरून कलाकार आणि समन्वयक.** एबीपी माझा ची बातमी vdo https://youtu.be/tn_QhelX79Y News https://marathi.abplive.com/photo-gallery/warli-painting-umbrella-made-in-palghar-784569?utm_source=app&utm_medium=sharebutton&utm_campaign=appreferral .................................................................. _*वाचकांना विनंती आहे, आपल्या परिसरातील उपलब्ध स्त्रोतांचे (शेती, कला, वनोपज, वनौषधी, पर्यटन, सेवा.. इ) महत्व ओळखून आपली सांस्कृतिक/पारंपरिक मूल्य व्यवस्था ठिकवून आर्थिक स्वावलंबनाचे पर्याय शोधून आदिवासी समाजाच्या इको सिस्टीम उभारायला हातभार लावूया.*_ Lets do it together! जल जंगल जमीन जीव... जोहार ! _____________________________________ आयुश वारली चित्रकार क्लस्टर निर्मिती उपक्रम -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T3sa9sDvNA1aCt%2B4nVEDt3egCUXY7ggEy0NWzb_A4cj8g%40mail.gmail.com.

