|| *काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांची* ||

कोविड १९ मुळे सध्या जगभरात चिंताजनक परिस्थिती आहे. *भारतात दुसऱ्या पायरीवर
परिस्थिती आहे, या पुढे खरी परीक्षा सुरु होणार.*

खासकरून शहरात /शहराजवळ राहणाऱ्यांची गांभीर्याने घ्यायला हवे, प्रवास टाळावा.
शासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे (आरोग्य विभाग, प्रशासन, इत्यादी).
*उगाचच काहीही फॉरवर्ड करत बसण्यापेक्षा, अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे.*

*माहितीसाठी काही अधिकृत स्थळे पुढील प्रमाणे.*
www.mohfw.gov.in  (मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर)

आरोग्य विभागाचे जागरूकता साहित्य
https://drive.google.com/open?id=1PHS0vC_lV6TogJqg-na0pWfWDR2SERNy

बृहन्मुंबई महानगर पालिका चे जागरूकता साहित्य
https://drive.google.com/open?id=1lQCbeb6Ano-eSXCY6wQl4wuwW5SCMO6O

जागरूकते साठीच्या जाहिराती, सोसिअल नेटवर्किंग वर फॉरवर्ड करण्यासाठी बरीच
चांगली माहिती या व वरील लिंक वर उपलब्ध आहे. स्वतःची आणि सगळ्यांची काळजी
घ्या. जोहार !
_______________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T3WaY%3D4UrAzS8rTYdVKs4LkbVC0%2BZA1JtqdXRAxbvWj-A%40mail.gmail.com.

Reply via email to