|| प्रदर्शन सहभाग : **ऑल इंडिया क्राफ्ट मेला** ||
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम नोंदणीकृत कलाकारांपैकी **१ आठवड्याच्या सहभागासाठी कुणी इच्छुक असल्यास आपल्या समन्वयकांना संपर्क करून कळवावे.** (हँडीक्राफ्ट चे ओळख पत्र गरजेचे) **कार्यक्रम** : ऑल इंडिया क्राफ्ट मेला २०१९ **ठिकाण** : शिल्परमम, हायटेक सिटी, हैदराबाद, तेलंगणा **दिवस** : १४ डिसेंबर ते १७ जानेवारी २०२० **पत्ता** : http://www.shilparamam.in _*देशभरातील कलाकृती शहरी वर्गापर्यंत (आय टी हब) पोचविण्यासाठी शिल्परमम हैदराबाद महत्वाची भूमिका पार पाडते आहे. येथील प्रदर्शनात आयुश तर्फे आपण संकलित केलेल्या आदिवासी कलाकृती साठी स्टॉल नोंदणी केली आहे. सगळ्या कलाकारांच्या संकलनातून निवडक कलाकृती घेउन आयुश समन्वयक सुचिता ताई कामडी, बबिता ताई वरठा आज निघाल्या आहेत.*_ चलो संस्कृती संपदा आणि मूल्य जतन करून कलेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावूया. Lets do it together! जल जंगल जमीन जीव ... जोहार ! ____________________________________ आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम अर्थ सहाय्य : आदिवासी विकास विभाग -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0GEZsbs%2BFW1-SnxvrGxrhzxsaSk6%2BJX-vCfCLtE1h3vw%40mail.gmail.com.

